Sunday, May 27, 2007

hsa

मन्या बाबांना म्हणाला, ''बाबा बाबा, मला सर्कस दाखवा ना!''

बाबा म्हणाले, ''मला श्वास घ्यायला फुरसत नाहीये रे मन्या!''

'' असं हो काय करता बाबा? मी ऐकलंय त्या सर्कशीत एक तरुण मुलगी अंगावर एकही कपडा न घालता एका चित्त्याच्या पिंजऱ्यात शिरते आणि चित्त्याला जेवण भरवते!''

'' काय सांगतोस?'' बाबा टुणकन् उडालेच, ''अरे मग आज संध्याकाळीच जाऊ सर्कस बघायला. मी बरेच दिवसांत चित्ता नाही बघितलेला!!!!''

........................................................................................

विचित्र विश्व

१. बायबलमध्ये उल्लेख असलेला एकमात्र घरगुती पाळीव प्राणी म्हणजे मांजर.

२. मायकेल जॉर्डनला 'नाइके' कंपनीबरोबर केलेल्या करारातून मिळणारे वाषिर्क उत्पन्न हे 'नाइके'च्या मलेशियातील सर्व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वाषिर्क उत्पन्नापेक्षा जास्त होते.

No comments: